*निवड श्रेणी साठी आवश्यक कागदपत्रे....*
एकाच पदावर 24 वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांनी निवड श्रेणी प्रस्तावासाठी खालील कागदपत्रे एका फाईल मध्ये लावून फाईल तयार करावी*.....
1) *निवड श्रेणी प्रस्ताव अर्ज*.
2) *आडव्या प्रपत्रात माहिती*.
3) *नोकरीला लागते वेळी असलेली शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र. जसे आपण नोकरीला लागते वेळी दहावी किंवा बारावीत असाल तर त्या वर्गाची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट*. *सोबतच D.ed मार्क शीट*.
4) *प्रथम नियुक्ती आदेश*.
5) *21 दिवसाचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र*.
6) *15 दिवसाचे निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र,नसल्यास प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी अर्ज*.
7) *जात वैधता प्रमाणपत्र*.
8) *तीन वर्षाचे गोपनीय अहवाल* (*मूळ प्रती*). *ज्या वर्षी सेवेची 24 वर्षे पूर्ण होत आहेत त्या वर्षीच्या अगोदरील तीन वर्षाचे गोपनीय अहवाल*.
9) *शैक्षणिक अहर्ता वाढ झाल्याचे प्रमाणपत्र. नोकरीला लागताना दहावी किंवा बारावी म्हणून सेवेत लागल्यानंतर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र लावावे*.
10) *एम.एस.सी.आय.टी पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र* (ज्यांच्याजवळ असतील त्यांनी लावाव्यात
Wah saddam sir
ReplyDeleteBest information 👌
Thank you Sir
ReplyDeleteExcellent Sirji
ReplyDelete